'प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळा (PMNAM)' हा प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी, प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील 1/3 जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्याचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम MSDE, GOI द्वारे आखण्यात आला आहे . या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कंपन्यांना प्रशिक्षण आणि व्यावहारिक ज्ञानद्वारे विध्यार्थी शोधण्यात, व ह्या विध्यार्थींच्या कौशल्य विकसित करण्या करीता अधिक प्रशिक्षणार्थीची नियुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी Maharashtra Apprenticeship Promotion Scheme संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.